Abhishek Mala, Pakani
     
 

अभिषेक मळा कृषि पर्यटन केंद्र

 
 

आमच्या सेवा.....

 
 

शाळा / महाविद्यालयांच्या शैक्षणिक सहली.  
 
ज्येष्ठ नागरीक मिटींग आणि कार्पोरेट सहली  
 
शाळेच्या मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त गार्डन  
 
वाढदिवस, स्वागत समारंभ, व्याहीभोजन, साखरपुडा इ.  
 
पर्यटनस्थळापासून जवळगी तिर्थक्षेत्रे पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर
येथे जाण्यासाठी वाहनाची सोय.
 
 
कृषि पर्यटन सुरु करणेसाठी मार्गदर्शन/ सल्ला  
 
अंजली महिला स्वयं सहाय्य बचत गटाची उत्पादने......  
 
काळामसाला, सांडगे, शेंगाचटणी, तळणीमिरची इ....  
    चला, तर मग..... अभिषेक मळा कृषि पर्यटन केंद्राला भेट द्यायला....!  
       
    या संकल्पनेस साईं सुपर मार्केट च्या हार्दिक शुभेच्छा !