Abhishek Mala, Pakani
     
 

अभिषेक मळा कृषि पर्यटन केंद्र

 
 

आमच्या सेवा.....

 
 

हुरडा पार्टीची व्यवस्था (सिझन मध्ये) १५ डिसेंबर ते १५ मार्च पर्यंत  
 
बैलगाडी, शिवार फेरी सिताफळ बागेसह....   
 
अंजली महिला बचत गट (स्वतःचा) वर्षभर जेवण पुरविणे त्यामध्ये अस्सल महाराष्ट्रीयन चुलीवरील भाकरी,झुणका, मसाला वांगे, दही, सोलापूर शेंगाचटणीसह.....वनभोजन, डोहाळेजेवण व इ. उपक्रम.  
 
माफ करा.....मद्यप्राशनास व मांसाहारास मनाई....